बरोबर एक वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भल्या पहाटे राजभवनावर शपथविधीचा कार्यक्रम उरकून घेतला होता. राज्यपालांच्या समोर देवेंद्र फडणविसांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती, तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. पण या मागची खरी कहाणी ही कोणालाच माहिती नाही आहे. पण आता लोखिका प्रियम गांधी यांनी ट्रेडिंग पावर या पुस्तकामधून याची माहिती समोर आणली आहे. पहाटेच्या शपथविधीची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Maharashtranews #Priyamgandhi #Amitshah #Sharadpawar #Ajitpawar #Shivsena #Rashtrawadi #Devendrafadnavis #Tradingbook
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat